शीघ्रपतन आणि लिंगामधील कमी ताठरता यासाठी करावयाची आसने आणि जेवण
डाएट ( Diet )
1) १ वाटी काळे उडीद डाळ (वरच्या सालीसकट) आठवड्यातून 2 वेळा
2) रोज सकाळी - एक इलायची केळी
चार काळे खजूर
व्यायाम ( Exercise )
१) कपालभाती - पाच मिनिटे
२) Kegel Exercise - लघवी थोड्या
थोड्या वेळाने थांबवून ठेवणे
दिवसातून तीन ते चार वेळा
३) अश्विनी मुद्रा- गुदद्वार (Anus) खालील 5 आसना ( Position ) मध्ये
आकुंचन (contract) करून ठेवणे
आणि शिथिल (Relax ) करणे.
५ आसने ( Position )...
१)बसून(Setting )
२)पाठीवर झोपून ( Supine Position )
३) पाठीवर झोपून आणि गुडघ्यामध्ये पाय
वाकवून
४) पाठीवर झोपून, गुडघ्यात वाकलेले पाय
छातीवर घेऊन
५) knee-elbow Position
प्रत्येकी दहा वेळा 5 असनामध्ये ( 5 Position ) सकाळी आणि संध्याकाळी करावे.
| Sexologist in Dombivili | Sexologist in Kalyan | Manobal Clinic | Dr Vijay Chinchole |