*मनो-मित्र*
*" मनोबल " न्युरोसायकीयाट्रीक क्लिनिक , डोंबिवली-कल्याण, *हेल्पिंग हॅन्ड वेल्फेअर सोसायटी,इनरव्हील* *क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट* या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आपण दिनांक 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता *मनोमित्र* हा कार्यक्रम करत आहोत .
मानसिक आरोग्यविषयक जनजागृतीचा एक अनोखा उपक्रम आहे.
समाजामध्ये आजही मानसिक स्वास्थ्याविषयी कमालीची उदासीनता दिसून येते.
म्हणुन समाजातील जबाबदार नागरिकाना याविषयी प्रशिक्षित करून आरोग्यदूत तयार करणे हे कार्यक्रमाचं उद्दीष्ट असणार आहे.
याबद्दलच्या माहिती विषयी व्याख्यान आयोजित केले आहे.
*डॉ विजय चिंचोले,मानसोपचारतज्ज्ञ,*
मनोबल मानसोपचार केंद्र, डोंबिवली-कल्याण उपस्थितांना मार्गदर्शन करतील.
त्यानंतर पुढील काळात 5 ते 6 सत्रांमधून प्रशिक्षण देण्यात येईल.
आज रविवारी म्हणजे *3 ऑगस्ट* रोजी *संध्याकाळी सहा ते नऊ* डोंबिवली शुभमंगल कार्यालय येथे नक्कीच या.
महाराष्ट्राचा लाडका *पंढरीनाथ कांबळे* म्हणजेच *पॅडी*
आणि *अनुपमा खानविलकर, सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका* या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.
येताय ना मग नक्की भेटायला आणि एक वेगळा अनुभव घ्यायला.
Regards, Dr Vijay Chinchole. ( Psychiatrist, sexologist & Counsellor ) *President , IMA Dombivli*
Director @ *MANOBAL* Neoropsychiatric Center LLP, Dombivli & Kalyan .
*MannSparsh* Hospital, Kalyan & *MANASA* Rehabilitation & De Addition Center LLP Titwala